India Emblem

सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड

Public Works Department

Alibag Division Projects

Infrastructure development initiatives by Alibag Division Division

Bridges (Completed)
झाप सिध्देश्वर रस्ता ग्रा.मा. 118 वरील पुल ता. सुधागड जि. रायगड
बोर्डी ठाणे उलवा ओवाळे रेवस रेड्डी प्ररामा-4 भाग अलिबाग ते मुरुड या रस्त्यावरी रेवदंडा पुलाची कि.मी. 14/100 संरचनात्मक दुरुस्ती करणे, ता. अलिबाग, जि. रायगड.
मांडला बारवई महाळुंगे बद्रुक रोड ग्रा.मा-75 वर लहान पुलाचे बांधकाम करणे, ता. मुरुड जि. रायगड
मांडला बेलवाडी ते भोईघर रस्त्यावरील लघु पुलाचे पुनर्बांधणी ता. अलिबाग जि. रायगड
विहूर मोहल्ला ते पेरे मोहल्ला जोडणारा पुल ग्रा.मा. 29 ता.मुरुड, जि.रायगड
Buildings (Completed)
Extension to collector office building
वैकल्पीक वाद निवारण केंद्र इमारतीचे बांधकाम करणे ता.अलिबाग ,जि. रायगड
Roads (Completed)
मुरुड रोहा कोलाड पुणे रस्ता प्र.रा.मा.5 कि.मी.0/00 ते 48/100 मध्ये रस्त्याची सुधारणा करणे जिल्हा रायगड.हायब्रीड ॲन्युटी मॉडेल अधारित प्रकल्प MU-170
पोयनाड नागोठणे रस्ता रा.मा. 87 कि.मी. 0/00 ते 29/500 रस्त्याची सुधारणा करणे, ता.अलिबाग, जि. रायगड (HAM-169)
मुरुड शिघ्रे गारंभी प्रजिमा-53 कि.मी. 10/000 ते 15/000 ता. मुरुड, जि. रायगड
अलिबाग रेवदंडा प्ररामा 4 रस्ता ता.अलिबाग जि. रायगड
मुरुड एकदरा राजपुरी खोकरी प्रजिमा-55 कि.मी. 5/00 ते 6/400 ता. मुरुड जि. रायगड
बोरडी ठाणे उलवा ओवले रेवस रेड्डी (रामा 4) कि.मी. 316/00 ते 319/545 ता. मुरुड जि. रायगड
बोरडी ठाणे उलवा ओवले रेवस रेड्डी (रामा 4) कि.मी. 310/150 ते 313/00 ता. मुरुड जि. रायगड