India Emblem

सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड

Public Works Department

Mahad Division Projects

Infrastructure development initiatives by Mahad Division Division

Bridges (Completed)
आंबेत पुलाचे बांधकाम करणे, जि. रायगड.
प्ररामा - 4 ते गालसुरे आडी महाड खाडी ते रामा-100 इजिमा-123 रस्त्यावरील कि मी.2/400 मधील लहान पुलाची पुनर्बांधणी करणे. ता. श्रीवर्धन जि. रायगड
शेणवली पिटसई कुंभेत ग्रा. मा. 6 वरील पूल ता. तळा, जि. रायगड.
होडगांव कुंभारवाडी ग्रामा 51 वरील पुल ता. माणगांव जि. रायगड
देगांव मोर्बा रस्ता ग्रामा 137 वरील पुल ता. माणगांव जि. रायगड.
बिरवाडी वाळण पाचाड रा.मा.-102 वरील पुल ता. महाड जि. रायगड.
Buildings (Completed)
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृह इमारतीचे बांधकाम करणे ता. माणगांव जि रायगड
Railway Stations
वीर रेल्वे स्थानक ता. महाड, जि. रायगड
माणगांव रेल्वे स्थानक ता. माणगांव, जि. रायगड
कोलाड रेल्वे स्थानक ता. रोहा, जि. रायगड
Roads (Completed)
पोलादपूर महाबळेश्वर वाई रस्ता रामा 139 कि.मी. 4/00 ते 18/00 मध्ये सुधारणा करणे.
पोलादपूर वाई सुरुर रस्ता रामा 139 कि.मी. 0/00 ते 24/00 मध्ये क्रॅश बॅरिअर्सचे बांधकाम करणे, ता. पोलादपूर, जि. रायगड.
पैठण ओंबळी ते जिल्हा हद्द रस्ता प्रजीमा 72 किमी 0/0 ते 11/300 मध्ये सुधारणा करणे ता.पोलादपूर जि.रायगड
झाई बोर्डी ठाणे न्हावाशेवा रेवस रेड्डी सातर्डे रस्ता प्र. रा. मा. -4, ता. श्रीवर्धन, जि. रायगड.
रायगड जिल्हयातील इंदापूर पाचाड महाड करंजाडी विसापूर दापोली रस्ता रा.मा.97 कि.मी. 28/00 ते 113/00 या रस्त्याची सुधारणा करणे. (कि.मी. 65/00 ते 92/00 वगळून)