India Emblem

सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगड

Public Works Department

Road Safety Projects Projects

Infrastructure development initiatives by Road Safety Projects Division

Road Safety
पोलादपूर महाबळेश्वर वाई रस्ता रामा १३९ किमी ४/०० ते १८/०० मध्ये सुधारणा करणे ता.पोलादपूर जि.रायगड
डोणे नेरळ कर्जत रस्ता, रा.मा.76 येथील चारफाटा येथे रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते ,सदर अतिक्रमण सा.बां.उपविभाग कर्जत यांच्यातर्फे हटविण्यात आले असून त्यामुळे कर्जत चारफाटा येथे अपघाताचे प्रमाण कमी झा
पोलादपूर महाबळेश्वर वाई रस्ता रामा 139 किमी ४/०० ते १८/०० मध्ये सुधारणा करणे ता.पोलादपूर जि.रायगड
पोलादपूर वाई सुरूर रस्ता रामा 139 किमी 0/00 ते 24/200 मध्ये क्रॅश बर्रीयर्स चे बांधकाम करणे ता.पोलादपूर जि.रायगड
माथेरान नेरळ कळंब रस्ता, रा.मा.109 माथेरान घाट
पोलादपुर वाई सुरूर रस्ता रा.मा. 138 कि.मी. 21/300 ते 21/600 मध्ये संरक्षक भिंत बांधणे, ता. पोलादपुर, जि. रायगड
क्रॅश बॅरियर्ससह प्रीस्ट्रेस्ड एच आणि वाय ब्लॉक व्यवस्था वापरून भूस्खलन संरक्षक भिंत (पेटंट तंत्रज्ञान)
रायगड जिल्हयातील इंदापूर पाचाड महाड करंजाडी विसापूर दापोली रस्ता रा.मा.97 कि.मी. 28/00 ते 113/00 या रस्त्याची सुधारणा करणे. (कि.मी. 65/00 ते 92/00 वगळून)